Pandharpur : लातुरच्या पशुसंवर्धन विभागातील निलंबित 24 कर्मचार्यांना सेवेत रुजू करा; शिवसेना शिंदे गट महिला आघाडी व ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी
लातुर (प्रतिनिधी) : लातुरच्या पशुसंवर्धन विभागातील 24 कर्मचार्यांना निलंबित केले होते. परंतु या अन्यायाविरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी श्री.व सौ. बसवंती यांनी लातुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सखोल…
