Loksabha Election : भाजपाकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर! माढ्यात पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे ना संधी
Loksabha Election 2024Pandharpur Live News Online: भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या यादीमध्ये माढा लोकसभा (Madha Loksabha ) मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांना…
