माढा लोकसभा: संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची तोफ धडाडली.. शिंदे यांना माढा मतदारसंघातून उत्स्फुर्त प्रतिसाद
माढा लोकसभा राष्ट्रवादी उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा नातेपुते ता. माळशिरस येथे आज शुक्रवारी पार पडली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, लक्ष्मण जगताप…
