कोल्हापूर जिल्ह्यात शांततेत मतदान कोल्हापूर 70.7, हातकणंगले 70.28 टक्के मतदान
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी शांततेत व सुरळीतरित्या मतदान झाले. 47-कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 70.7 टक्के तर 48-हातकणंगले मतदारसंघात 70.28 टक्के मतदान झाले. कोल्हापूर…
