भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाच्या पार्श्वभुमीवर आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयात 5 वर्षाच्या कु.मृणाल वलेकर ने सादर केलेला खास पोवाडा “जिजाईचा तो शिवा आणि भिमाईचा तो भिवा” अवश्य बघा
Video भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 5 वर्षाच्या चिमुकलीने आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयात सादर केला अंगावर शहारे आणणारा पोवाडा... "जिजाईचा तो शिवा आणि भिमाईचा तो भिवा" भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
