सांगोला पाणीपुरवठयाच्या पाईपलाईनला इसबावीत मोठी गळती… ऐन ऊन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय.. प्रशासकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

 पंढरपूर येथील इसबावी  येथे रिया हॉटेलच्या मागे  अंदाजे 500 मिटर ते 1 कि.मी. आतील बाजुला सांगोला पाणीपुरवठयाच्या मोठ्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली असुन यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात…

तुझ्यात जीव रंगला मधील कलाकारांचा मंदिर समितीकडून सत्कार

तुझ्यात जीव रंगला ह्या मालिकेतील कलाकार अंजली (अक्षया देवधर) व रणविजय गायकवाड (हार्दिक जोशी) यांनी आज दिनांक १६/०४/२०१९ रोजी श्री. विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचा सत्कार मंदिरे समितीचे…

रोपळ्यात पी.एम.रोपळे टेक्नोकन्सल्टन्स आकृती सेंटरचे उदघाटन

तंत्रज्ञानामुळे विकासाला गती - भारत सरकारच्या सचिवा व अॅटॉमिक एनर्जी कमिशनच्या सदस्या डॉ. सुधा कृष्णन पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील नागरिकांनी स्पर्धेच्या युगात  वावरत असताना नवनवीन आव्हाने स्विकारणे गरजेचे आहे. आकृतीच्या नवीन…

अ. भा. विद्यार्थी परीषदेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान

अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या वतीने  लोकसभा निवडणूकीच्या अनूषंगाने लोकशाही बळकट होण्याकरीता जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी नागरीकांमध्ये मतदार जनजागृती अभियान नुकतेच राबविण्यात आले होते.      १००%मतदान ,…

सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग मधील शिवगणेश डोंबे बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट

पंढरपूर (प्रतिनिधी)  सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेला शिवगणेश राजकुमार डोंबे हा विद्यार्थी यावर्षी चा मेकॅनिकल इंजिनिअरींग…

संशोधन क्षेत्राच्या माध्यमातून स्वेरीचे उत्कृष्ठ कार्य -भारत सरकारच्या सचिवा डॉ. सुधा कृष्णन

स्वेरीतील प्राध्यापकाना  संशोधनाबाबत मार्गदर्शन संपन्न पंढरपूर- ‘ज्ञानदान हा एक उदात्त व्यवसाय असून स्वेरीचे सर्व शिक्षक यासाठी परिश्रम घेवून सुंदर कार्य करत आहेत. स्वेरीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची नवनवीन दालने उपलब्ध करून…

आज चैत्र वारीनिमित्त श्रीविठ्ठल रखुमाई चे दर्शन

------------------------------------------------------- पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live "  तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या  पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!  कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन,…

पंढरपूर लाईव्ह कार्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

आज दि. 14 एप्रिल 2019 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.  सोलापूर जिल्हा गटसचिव संघटनेचे संचालक नवनाथ पाटोळे यांच्या शुभहस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

जाती-धर्माचा विचार झुगारून विकासाला साथ देणारे सरकार द्या- सुशीलकुमार शिंदे

पंढरपूर -  जात, धर्म, पंथ हे विचार प्रतिगामी आहेत .आपण पुरोगामी महाराष्ट्रात  असताना अशा जाती धर्माची जळमटं दूर सारून खोटे आश्वासन देणाऱ्या मंडळींना बाजूला ठेवत विकासाकडे घेऊन जाणारे सरकार दिले…

पुरुषोत्तम कुलकर्णी यांचे निधन

पंढरपूर - येथील पुरुषोत्तम रामचंद्र कुलकर्णी (हिवरकर गुरुजी) यांचे वयाच्या (८०) व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.  ------------------------------------------------------- पंढरीचे सर्वात…