👁 13 Views

रुक्मिणी महिला विद्यापीठ येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन

श्री रुक्मिणी महिला विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथ.उच्च प्राथमिक विद्यामंदिर,पंढरपूर,  मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन करण्यात आले.

प्रशालेत ध्वजारोहन प्रमुख पाहुण्या सौ.सुधाताई इंगळे(शिपाई नाईक) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शुभ प्रसंगी संस्था सहसचिव तथा माध्यमिक मुख्याध्यापिका सौ.नंदिनी गायकवाड मॅडम व प्राथमिक मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी भोसले मॅडम, शिशुविभाग मुख्याध्यापिका सौ.माधुरी शहाणे मॅडम तसेच सर्व विभागाचे शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमा नंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रगती पुस्तकांचे वाटप करण्यात आले

——————————————————-

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर  Live ” 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whats Up –  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *