पुणे विभागात माध्यम सनियंत्रण कक्ष कार्यान्वित… विभागीय आयुक्तांनी भेट देवून घेतला कामकाजाचा आढावा

पुणे दि. 22 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात माध्यम सनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातही स्वतंत्रपणे सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून…

एम.एच.टी.सी.ई.टी २०१९ च्या सराव परीक्षेला स्वेरीत अभूतपूर्व प्रतिसाद

६०० हून अधिक विद्यार्थ्यांना झाला याचा फायदा    पंढरपूरः- शासनाच्या एम.एच.टी.-सी.ई.टी. २०१९ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचा सराव व्हावा म्हणून शासनानेच ठरविलेल्या सराव परीक्षेची फेरी आज स्वेरीमध्ये संपन्न झाली. याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला…

अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांचा ( लोकसभा ) तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतदारांना संदेश

------------------------------------------------------- पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live "  तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या  पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!  कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन,…

मातोश्री चॅरीटेबल फाऊंडेशनच्या वतीने हनुमान जयंतीदिनी रक्तदान शिबीर व काव्यसंमेलन

 कासेगाव:- सातवा मैल कासेगाव, तालुका पंढरपूर येथे डॉ. बी. आर पाटील यांच्या मातोश्री फार्महाऊसवर मातोश्री चॅरीटेबल फाउंडेशन च्या वतीने हनुमान जयंती दिनी रक्तदान शिबीर आणि काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.…

लोकसभा निवडणुक: तिसर्‍या टप्प्यातील प्रचारास आज पुर्णविराम

लोकसभा निवडणुकीतील तिस-या टप्प्यातील प्रचाराची रविवारी सायंकाळी ५ वाजता सांगता होत आहे. तिस-या टप्प्याच्या निवडणुकीत १४ राज्यांतील ११५ मतदारसंघांचा समावेश असून यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघ आहेत. तिस-या टप्प्यात महाराष्ट्रातील जळगाव,…

पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात… 20 दिवसाच्या बाळासह कुटूंबातील चौघांचा मृत्यु

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरला पाठीमागून येणा-या कारची जोरदार धडक बसली. यामध्ये २० दिवसांच्या बाळासह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ, त्यांची आईचा समावेश आहे. किशोर…

श्री विठ्ठल इंजिनिअरींगमधील या वर्षीचा ‘बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट’ ठरला बालाजी सुरवसे

पंढरपूरः-येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित इंजिनिअरींग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागामधील अंतिम वर्षात शिक्षण घेणारे बालाजी झुंबर सुरवसे  हे यंदाचे ‘बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट’ ठरले असून हुशार आणि होतकरु विद्यार्थ्याला…

सांगोला-पंढरपूर रस्त्याच्या कामासाठी उभारलेल्या केमिकल फॅक्टरीमुळे शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान…. नुकसान भरपाईसाठी शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करुनही न्याय न मिळाल्याने खर्डी येथील शेतकर्‍याचा आत्मदहनाचा इशारा

गणेश जाधव पंढरपूर (प्रतिनिधी):- सांगोला-पंढरपूर मार्गावर रस्त्याच्या कामासाठी उभारलेल्या केमिकल फॅक्टरीमधील विषारी केमिकलमुळे खर्डी येथील शेतकर्‍याच्या डाळींबाच्या बागेचे अतोनात नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचा फटका या शेतकर्‍याला बसला आहे. शासकीय…

२२ एप्रिल रोजी सी.ई.टी सेल मार्फत एम.एच.टी.सी.ई.टी २०१९ ची सराव परीक्षा

अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेशासाठी सी.ई.टी सेल मार्फत सराव परीक्षा पंढरपूरः- बारावी परिक्षेनंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, फार्मसी व वैद्यकीय विभागात प्रवेश कसा मिळेल ? याचे वेध लागते आणि यासाठी जणू ही एक स्पर्धाच सुरु…

योगेश्‍वरी शुगर्सचे चेअरमन अशोक सामत यांचे दु:खद निधन

पाथरी:- योगेश्वरी शुगर्सचे लि. लक्ष्मीनगर, लिंबा, ता. पाथरी, जि.परभणी या साखर कारखान्याचे चेअरमन अशोक सामत यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने वयाच्या 71 व्या वर्षी दु:खद निधन झाले. योगेश्वरी शुगर्स लि.…