मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले एकवीरा आईचे दर्शन

Pandharpur Live :  पुणे, दि.12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आपले कुलदैवत असलेल्या वेहेरगाव कार्ला येथील आई एकवीरेचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पुत्र आ. आदित्य ठाकरे…

मुख्यमंत्र्यांनी घेतले किल्ले शिवनेरीवर शिवजन्म स्थळाचे दर्शन

Pandharpur Live :  शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल-      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे, दि. 12 : सामान्य रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच…

संकट येतात त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणूस – शरद पवार

Pandharpur Live : माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवले. 1936 साली ती लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचे शिक्षण व्हावे असा तिचा आग्रह होता याची माहितीही शरद पवार यांनी सभागृहात…

अखेर ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप जाहीर… बघा कुणाला मिळालं कोणतं खातं

पंढरपूर Live - दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रीमंडळाचा खातेवाटप करतील अशी शक्यता होती. अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आला असून त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह…

पंकजा मुंडे यांची वज्रमुठ- मी पक्ष सोडणार नाही..पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात -पंकजा मुंडे

Pandharpur Live :  "मी पक्ष सोडणार नाही. पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात. मी राज्यभर दौरा करणार. मी वज्रमूठ करणार. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार,"…

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ८० लाखांचा निधी

Pandharpur Live :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज ८० वा वाढदिवस साजरा करत आहेत.यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आपल्या ऑफिशियल ट्वीटर शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती…

भाजपाच्या लाचखोर नगरसेविकेला न्यायालयाचा दणका…न्यायालयाचा दणका; 5 वर्षे कारावास व पाच लाख दंड

Pandharpur Live : मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपाची लाचखोर नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली हिला ठाणे न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेसह ५ लाखांच्या दंडाची शिक्षाही न्यायालयाने दिली आहे. दंड न…

ठाकरे सरकार-निर्णयांचा धडाका… फडणवीस सरकारच्या काळातील महामंडळाच्या नियुक्त्या रद्द होणार.. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना मिळणार संधी

Pandharpur Live : फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील विविध महामंडळे आणि मंडळांवरील नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतल्याचे वृत्त आहे. मंत्रिमंडळाचा हिवाळी अधिवेशनानंतर विस्तार होताच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील…

“परकिया” चित्रपटाच्या टिमने आ.प्रशांत परिचारक यांची घेतली भेट

प्रतिनिधी/पंढरपुर कॉमेडी,अॅक्शन व रोमान्सचा भरणा असलेला पंढरपुर येथील निर्माता व दिगदर्शक सचिन धोत्रे,सतनाम फिल्मस निर्मित "परकिया" या चित्रपटाच्या टिमने विधान परिषदचे आमदार श्री.प्रशांत परिचारक यांची भेट घेतली.यावेळी दिगदर्शक सचिन धोत्रे,नायक…

रुक्मिणी महिला विद्यापीठ येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन

श्री रुक्मिणी महिला विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथ.उच्च प्राथमिक विद्यामंदिर,पंढरपूर,  मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन करण्यात आले. प्रशालेत ध्वजारोहन प्रमुख पाहुण्या सौ.सुधाताई इंगळे(शिपाई…