महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पंढरपूर तालुक्यात खळबळजनक गुन्हा… सावकारकी नव्हे घरजागेच्या वादातून हळनवर व अन्य काहीजणांवर झाला जीवघेणा हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तानाजी हळवर आणी घोडके (सोलापुर) यांच्यातील जमिनीच्या वादातून, जुने घर सोडावे म्हणुन वाद झाल्याची माहिती मिळत आहे. इतरांना कायम सहकार्य करण्याची भूमिका चोखपणे बजावणारे माऊली हळनवर यांच्यावर…
