Pandharpur Live :
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे शनिवारी पहाटे माणुसकीला काळीमा फासणारी निंदणीय घटना घडली. आपल्या घरात लहान मुलीसोबत झोपलेल्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्यावर गावातीलच एकाने अत्याचार केला.
याबाबत चे सविस्तर वृत्त असे की, नातेवाईक परगावी गेले असल्याने त्या घराची राखण करण्यासाठी पीडीत महिला आपल्या लहान मुलीसोबत नातेवाईकांच्या घरात शुक्रवारी रात्री झोपली होती. शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आरोपी अमर उर्फ गौतम शहाजी लोखंडे (रा.गोविंद नगर,वाखरी) हा दरवाजाची कडी काढून घरात आला आणि त्याने सदर महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करताच तिला मारहाण करत, तिच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्यावर अत्याचार केला.
अत्याचार केल्यानंतर तिला मारहाण करत धमकी देऊन आरोपीने पलायन केले. अशी फिर्याद पीडीत महिलेने पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165