Pandharpur Live :
सोलापूर तालुक्यातल्या मार्डी इथल्या यमाई देवी मंदीरात आज पहाटे चोरी झाली. चोरांनी देवीचा मुकुट, सजावटी साठीचं चांदीचं साहित्य, देवीच्या मुर्तीवरचे पाच तोळे सोन्याचे दागिने आणि दान पेटीतली सुमारे अडीच लाख रुपयांची रोकड चोरुन नेली.
चोरी करून जाताना चोरटे देवीला साडी टाकून गेल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविक मार्डीतील यमाई देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. त्यामुळे हे देवस्थान प्रसिद्ध आहे.
सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्याने मंदिरात प्रवेश करून देवी समोरील देवीच्या गाभाऱ्यातील 40 किलो चांदी, पाच तोळे सोन्याचे दागिने तसेच दानपेटीतील जवळपास अडीच लाख रुपये चोरून नेले आहेत.
दरम्यान मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. चोरी करून जाताना चोरटे देवीला साडी टाकून गेल्याचे दिसून आले आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165