Loksabha Election Solapur : प्रणिती शिंदेंना विजयी करण्यासाठी जीवाच रान करणार; ‘आप’ने केला निर्धार*
Pandharpur Live News:सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.ही निवडणूक देशाचे संविधान आणि लोकशाही रक्षणासाठी महत्वाची निवडणूक आहे.…
