Solapur : आमदार प्रणिती शिंदे यांची राजस्व नगर भागातील नागरिकांशी संवाद..
सोलापूर : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आशिया खंडातील सर्वात मोठी शासकीय वसाहत म्हणून ओळखली जाणारी राजस्व नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाप्रसाद साठी…
