चालकाने बेदरकारपणे ट्रक चालवल्यानेच ‘तो’ ट्रक नदीत पडला… चालक अद्याप बेपत्ता… पुलावरील अपघात टाळण्यासाठी ‘या’ उपाययोजना करणे अत्यावश्यक!
Pandharpur Live : काल संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक मालट्रक क्रमांक एम. एच. 45 ए.एफ. 9955 हा चालकाच्या बेदरकारपणे चालवल्यामुळेच चंद्रभागेत पडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस प्रशासनाकडून व्यक्त…
