माणुसकीला काळीमा- पंढरपूर तालुक्यातील तुंगत मध्ये मतीमंद मुलीवर लैंगीक अत्याचार… सविस्तर बातमी

Pandharpur Live :  पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे एका मतीमंद मुलीवर लैंगीक अत्याचार घडल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाणेकडून समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार दि. 8 जानेवारी 2020…

पालकमंत्र्यांनी घेतला सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा

Pandharpur Live :  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्ती झाल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा फोनवरूनच घेतला. तसेच वळसे-पाटील लवकरच जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार असून जिल्ह्याच्या…

पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर करकंब हद्दीत अपघात.. एकाचा मृत्यू

Pandharpur Live :  पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर करकंब हद्दीतील व्यवहारे पाटीजवळ गुरुवारी सकाळी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने येथील विठ्ठल एकनाथ धायगुडे (वय 70) यांचा मृत्यू झाला. ते येथील पांडुरंग…

पंढरपूर सिंहगड मध्ये पाच दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

Pandharpur Live :  पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागाच्या वतीने "वेब डेव्हल्पमेंन्ट- एच. टी. एम. एल. जावा…

समाजसेवेसाठी प्रशिक्षण घेणारे दुर्लभच – सचिव डॉ. बी.पी. रोंगे

Pandharpur Live :  स्वेरीत भारतीय किसान संघाच्या कार्यकर्ता अभ्यास प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन पंढरपूर- ‘उद्योगासाठी, नोकरीसाठी किंवा स्वविकासासाठी प्रशिक्षण वर्ग सर्वत्र होत असतात परंतु समाज सेवेसाठी, विकासासाठी निस्वार्थ भावनेने प्रशिक्षण घेण्यास…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कामांचा धडाका… पोलीस वसाहतीची केली पाहणी

Pandharpur Live :   पुणे, दि. 10 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत…

‘शिक्षकाचे मोठेपण हे त्याच्या विद्यार्थ्यांच्या यशात असते.’ – प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम

Pandharpur Live :  रविवार दिनांक : 4-1-2020 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम सर यांच्या अध्यक्षतेखाली, सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर व पंचायत समितीच्या…

पंढरपूरच्या तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे यांचा वाळु माफियांना दणका! होडीतून प्रवास करत जप्त केली 70 ब्रास वाळु… 5 लाखाचा मुद्देमाल

Pandharpur Live :   मुजोर झालेल्या वाळू माफियांना आवर घालण्यासाठी आता तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दमदारपणे पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. कारण आंबे येथे अवैध वाळू उपशावर कारवाई केल्यानंतर होडीतून पैलतिरावर…

स्वेरीमध्ये एमएचटी-सीईटी २०२० करिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

Pandharpur Live :  पंढरपूर - येत्या  एप्रिल २०२० मध्ये  होणार्‍या ‘एमएचटी-सीईटी २०२०’ परिक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया दि. ७ जानेवारी २०२० पासून सुरु झाली असून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर येथे बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी २०२०…

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अविष्कार मध्ये पारितोषिक

Pandharpur Live :  पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या ओंकार माने व प्रतिक कुलकर्णी या विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी…