👁 6 Views

पंढरीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे “युवा सन्मान पुरस्कार ” प्रदान

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी यांच्याकडून  दि. 22 जानेवारी रोजी विविध क्षेत्रातील युवा उद्योजक, युवा पत्रकार, युवा साहित्यिक, युवा कला, युवा क्रीडा ,युवा समाजसेवक, युवा राजकारण, युवा कृषी, आदर्श युवा, उत्कृष्ट युवा सल्लागार अशा जवळपास ३२ युवकांचा सन्मानचिन्ह-प्रमाणपत्र-स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती फोटो-शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले . या समारंभात जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.


यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय सचिव ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मा. सनी मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगराध्यक्ष सुभाषराव भोसले, श्रीकांत शिंदे,अनिता पवार आदी उपस्थित मान्यवर ऊपस्थित होते. 
यामध्ये पुरस्कार्थी म्हणून नामांकित युवा ऊद्योजक-
 आनंद शिंगटे ,दत्तात्रय बागल, युवा पत्रकार- सदाशिव मारुती पोरे , सुरज सरवदे,श्रीकांत कसबे, युवा साहित्यक- उमेश सासवडकर ,किरणराज घोडके, युवा क्रीडा- स्नेहल शिंदे ,सचिन बंद पट्टे ,युवा कला- रविदत्त भोवरे ,युवा समाजसेवक- ऋषिकेश चव्हाण,कृष्णा वाघमारे,सागर चव्हाण ,किशोर कवडे ,इम्रान बागवान
युवा कृषी,औदुंबर मोहन निकम- उपसरपंच-कासेगाव ,युवा राजकारणी -सोनाली यादव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 


याप्रसंगी दिवसभर काम करून रात्री मिळालेला वेळ पंढरपुरातील महापुरुषांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी देणारे विकी झेंडे ,अतुल टिंगरे ,सुहास शिंदे ,भुजंग भिंगारे ,रामेश्वर साळुंखे ,नामदेव सावंत, रोहन फाळके आदींचाही सन्मान करण्यात आला.  
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या खांद्याला खांदा लावून वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे ही सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये सक्रिय कार्यरत राहून पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे श्रीकांत शिंदे,अनिता पवार,चारुशीला कुलकर्णी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला!
  यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कला-क्रीडा प्रदेश चे सचिव रोहन रासकर ,श्रीमान माने,सुजित गायकवाड, गणेश चव्हाण, सागर पडवळ, विजय कदम,  संकेत घोगरे,युवा नेते युवराज भोसले,संतोष बंडगर, गणेश ननावरे,मधु फलटणकर ,अमित शिंदे, राधेश्याम पाटील, सोपान काका देशमुख, रामेश्वर साळुंखे ,अक्षय कागदे,किरण राज घोडके, अक्षय सुडके, जयदीप माने, नामदेव सावंत ,विशाल पवार, चैतन्य कदम ,शारुख पिरजादे, रुपेश भोसले ,अक्षय साबळे, प्रसाद सातपुते,सत्यम धुमाळ,कपिल गायकवाड, सुरज नकाते आदी उपस्थित होते. 


 या कार्यक्रमाचे आयोजन कार्याध्यक्ष ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ,पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे राकेश साळुंखे व सहकाऱ्यांनी केले होते. सुञसंचलन किरणराज घोडके यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *