ठेकेदारांकडून टक्केवारी मागणा-या 22 आमदार-खासदारांविरोधात गडकरींची सीबीआयकडे तक्रार
पंढरपूर Live - स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ठेकेदारांवर दबाव टाकणार्या आमदार तसेच खासदारांविरुद्ध केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी थेट केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार केली आहे. गडकरी…
