जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊंना दिग्गजांनी केले अभिवादन

Pandharpur Live :  राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त अनेक दिग्गज तसेच राजकीय नेत्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केलं. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर…

तानाजी सावंत समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी

Pandharpur Live :  उस्मानाबाद झेडपीच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच्यासोबत न जाता भाजपसोबत जाऊन पुतण्याला उपाध्यक्षपदी बसविणारे सावंत आणि त्यांच्या कृतीचे समर्थन करणारे सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची शनिवारी हकालपट्टी…

झगमगत्या फिल्मी दुनियेची काळी बाजु… प्रसिद्ध अभिनेत्रींचं सेक्स रॅकेट उघडकीस! म्हणे ‘ माझ्या एक्स बॉयफ्रेंडने आम्हाला फसवले’

Pandharpur Live :  मुंबई पोलिसांनी शुक्रवारी गोरेगाव परिसरातील वेस्टीन हॉटेलमधील  सेक्स रॅकेटचा  पर्दाफाश केला आहे. दरम्यान, अभिनेत्री अमृता धनोआ आणि मॉडेल रिचा सिंह या दोघीही त्या ठिकाणी आढळ्याने सर्वांनाच धक्का बसला…

अबब!पुरावा नष्ट करण्यासाठी चोराने गिळून टाकला लाखो रूपयांचा पुष्कराज

Pandharpur Live :  चोरी पकडली गेली म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी एकाने चक्क लाखो रुपये किमतीचा पुष्कराज खडा गिळण्याची घटना मुलुंड मध्ये समोर आली आहे. एमजी रोडवर स्वर्णप्रभा ज्वेलर्समध्ये मोहम्मद हुसेन…

अहिल्या पुल बनला धोकादायक- पुलावरून ट्रक चंद्रभागेत कोसळला… दोघेजण बुडल्याची भीती

Pandharpur Live :  चंद्रभागेच्या नदीवरील अहिल्या पुलाचा कठडा तोडून आज एक चार चाकी वाहन नदीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच एक दुधाचा टँकर नदीत कोसळून घडलेल्या अपघातात दोघांना जलसमाधी…

ठाकरे सरकार फडणवीसांना पुन्हा एक धक्का देण्याच्या तयारीत

Pandharpur Live :  ठाकरे सरकार देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. फडणवीसांनी जाहीर केलेल्या योजनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वयंसेवी संस्था अर्थात एनजीओंच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार…

राज्यात सोशल मिडीयावर बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्यास प्रारंभ

Pandharpur Live : औरंगाबाद - नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या सूचनेनंतर सोशल मीडियावर बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली असून सिडको पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दहा जानेवारी)…

पंढरपूर तालुक्यात पुन्हा एक दुधभेसळ उघडकीस… तुमच्या मुलाबाळांच्या आरोग्याशी होतोय खेळ… बघा काय काय मिसळलं जातंय दुधात?

Pandharpur Live :  पंढरपूर तालुक्‍यात दुधामध्ये भेसळ होण्याचे प्रकार सुरूच असुन आणखी एका डेअरीमध्ये दुध भेसळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील सुगाव भोसे येथील श्रीराम दूध संकलन केंद्रावर…

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या नुतन पुतळ्याची पंढरीत भव्य मिरवणुक

Pandharpur Live :  राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या नुतन पुर्णाकृती पुतळ्याची आज पंढरपुर मध्ये भव्य मिरवणुक काढण्यात आली.  जिजामाता उद्यान येथे या पुतळ्याची प्रतिष्ठापना होणार आहे. सदर पुतळ्याच्या उभारणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून…

पंढरपूर- पोटच्या गोळ्याला बेवारसासारखं सोडून पळुन गेलेल्या ‘त्या’ महिलेला जामीन मंजुर

 आईच्या मायाने व्याकुळ झालेल्या या  बाळाला महिला पोलिसांनी मायेची उब दिली Pandharpur Live :  पंढरपूर - चौफाळा येथील श्रीकृष्णाच्या मंदिराजवळ पोटच्या गोळ्याला सोडून पळुन गेल्याच्या गुन्ह्यातील सदर महिलेला पंढरपूर येथील…