पंढरपूर तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवारी होणार

          पंढरपूर, दि. 29 :-  पंढरपूर तालुक्यातील  हद्दीत जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवार दिनांक 07 फेब्रुवारी  2020 रोजी दुपारी 12.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, …

मोदी सरकारचा निर्णय- 24 आठवड्यांनीही करता येणार गर्भपात

नवी दिल्ली -महिलांना यापूर्वी गर्भपातासाठी असलेली 20 आठवड्यांची मर्यादा 24 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे देशातील माता मृत्यूदर कमी होण्यासही मदत होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज सुधारीत मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी…

पंढरपूर सिंहगडच्या उमा गायकवाड चे वक्तृत्व स्पर्धेत यश

सिंहगड मधील कु. उमा गायकवाड यांना वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केलेल्याबद्दल अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. कैलाश  करांडे, प्रा. अनिल निकम आदी.पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज…

नाशिक- अ‍ॅपेरिक्षा, बस विहिरीत कोसळून घडलेल्या अपघातात 25 ठार

Pandharpur live- देवळा-सौंदाणे रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता एसटी बस आणि अ‍ॅपेरिक्षाची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. अ‍ॅपेरिक्षा, बस विहिरीत कोसळून घडलेल्या या अपघातात 25 जण ठार झाल्याची दुर्दैवी…

खळबळजनक… सोलापूर जिल्ह्यात माजी सैनिकाचा खुन!

सोलापूर- शेतातील पाण्याच्या कारणावरून माजी सैनिकाच्या डोक्‍यात दगड घालून जीवे ठार मारल्याची घटना सोमवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास उक्कडगाव (ता. बार्शी) येथे घडली आहे. सर्जेराव सोमनाथ मुंढे (वय 61,…

कोल्हापूर- खासगी सावकारांचे धाबे दणाणले… सहकार विभागाच्या 6 ठिकाणी धाडी

कोल्हापूर- पन्हाळा आणि करवीर तालुक्यातील खासगी सावकारांवर धाडी टाकल्या आहेत. पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील सज्जन पाटील यांच्या जयसिंग मेडिकल, जयसिंग ज्वेलर्स, सुवर्ण बली व्यापारी पतसंस्थेसह त्यांच्या निवासस्थानी धाडी टाकल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील…

सलग तीन दिवस राहणार बँका बंद! कामे आजच उरका!!

Pandharpur Live web Team-  येत्या शुक्रवारपासून सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांचा संप आहे. आणि यामुळे पुढील तीन दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे.वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (३१ जानेवारी)…

फक्त 10 दिवसातच पाकिस्तान ला धुळ चारू… आम्ही सक्षम!- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Pandharpur Live Web Team-  पाकिस्तान आपल्याशी झालेल्या तीन युद्धांमध्ये हरला आहे. आपले लष्कर 10 दिवसात पाकिस्तानला धूळ चारण्यास सक्षम असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पाकिस्तान आपल्याशी युद्ध…

निर्भया केस : आरोपींच्या फाशीसाठी पुन्हा नवीन तारीख! कायद्यातील पळवाटांमुळे पुढं ढकलली जातेय शिक्षेची तारीख..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिहार जेलमध्ये फाशीची वाट बघणार्‍या निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना सध्या शेवटची इच्छा विचारली जात आहे. त्यांना शेवटची इच्छा विचारण्याची ही दुसरी वेळ आहे. निर्भयाचे गुन्हेगार मृत्यूच्या…

महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव

Pandharpur Live Web Team-  राज्यात नवे 22 जिल्हे आणि 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचं विभाजन, त्रिभाजन करुन हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये…