जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त पंढरपूरकरांसाठी उद्या ‘सूर्यनमस्काराचे’ आयोजन… ‘निमा’ या डॉक्टर असोशिएशन चे उत्कृष्ट नियोजन

पंढरपूर लाईव्ह- उद्या दि. 1 फेब्रुवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सूर्यनमस्कार आयोजन केले आहे.  पंढरीतील क.भा.पाटील. महाविद्यालयाच्या मैदानात सकाळी 6:15 ते. 7:15 या वेळेत जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त पंढरपूरकरांसाठी 'निमा' या डॉक्टर…

धक्कादायक- शेतातल्या मुंजोबा देवाची पुजा केली अन् देवाचे गाणे मोबाईलवर ऐकत ‘त्याने’ घेतला गळफास!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  पिंपरी : शेतातील मुुंजोबा देवाची पुजा करून तसेच देवाची गाणी मोबाईलवर लावून ती ऐकत एकाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना मोशी येथे गुरुवारी (दि. 30) रोजी सकाळी घडलीय. संदीप…

दिल्लीत खळबळ… “या…मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो” म्हणत ‘त्याने’ केला सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनकर्त्यांवर गोळीबार

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- दिल्लीतील जामिया परिसरात माथेफिरूकडून गोळीबार करण्यात आला असून, या गोळीबारात विद्यार्थी जखमी झाला आहे. नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा…

मराठा आरक्षण… नियमानुसार 3500 मराठा उमेदवारांना तात्काळ नियुक्ती दया, अन्यथा….. प्रविण दरेकर यांचा इशारा!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  मुंबई : मराठा समाजाच्या उमेदवारांना शासनाच्या अधिनियमातील कलम 18 नुसार नियुक्ती देण्यात यावी. यासाठी हा विषय विधीमंडळात मांडण्यात येईल. मात्र, तरीही या प्रश्नाला सरकारने न्याय मिळवून दिला नाही,…

खुशखबर- महाराष्ट्र सरकारने सुरू केली तब्बल 70 हजार रिक्‍त पदांची भरती प्रक्रिया

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- महाविकास आघाडी सरकारने विविध विभागांतील तब्बल 70 हजार रिक्‍त पदांची महाभरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, लवकरच भरतीच्या हालचाली सुरु होतील व विविध विभागांतील 70 हजार रिक्‍त पदे…

‘उपमुख्यमंत्री अजित पवार मराठवाडा दौरा स्पेशल’ राज्यात 28 नवे जिल्हे होणार, हे कुणी सांगितले आणि कधी चर्चा झाली? – उपमुख्यमंत्री

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  लातूर  जिल्ह्यातून उदगिर  जिल्हा वेगळा करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरु झाल्यानंतर राज्यभरात जिल्हा विभाजनाच्या चर्चांनी अधिक जोर धरला होता. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अजित पवार  यांनी…

गुन्हेगारीचा मुजोरपणा… ‘साहब, नो टेन्शन… राजस्थान में सबकुछ हमारा चलता है…’

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- पायात गोळ्या आरपार गेलेल्या असतानाही बिष्णोई टोळीचा म्होरक्या शामलाल अगदी निवांत होता. प्रश्‍नावर सफाईदार उत्तर देत होता. 'साहब, नो टेन्शन... राजस्थान में सबकुछ हमारा चलता है...' असेच बरळत होता. यावरूनच सदर…

शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत मातोश्रीवर… नाराजीनाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- मंत्रिपद नाकारल्याने नाराज झालेले शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी  शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेतली. यावरून  सावंतांनी नाराजीनाट्यावर पडदा  टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे…

ज्येष्ठ लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच निधन

पुणे: ज्येष्ठ लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं आज (गुरुवार) पुण्यात प्रदीर्घ आजााराने निधन झालं. एका खासगी रुग्णालयात गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी त्यांचं निधन झालं.…

आज वसंतपंचमी- श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरास विशेष सजावट

आज. दि. ३०/०१/२०२० रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे विवाह सोहळ्या निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास आकर्षक फुलांची आरास करण्यात आली व विवाह सोहळा मिरवणूकी मध्ये रांगोळीच्या पायघड्या व रांगोळी…