गोळया घालून ‘भागवत’ यांचा खुन करणारे ते दोन्ही आरोपी 24 तासाच्या आत गजाआड
पंढरपूर तालुक्यातील एका शेतकरी कुटूंबातील विश्वास भागवत यांच्यावर काल गजबजलेल्या गावातील भर चौकात गोळ्या घालून त्यांची निर्दयी हत्या झाली. या हत्याकांडातील दोन्ही प्रमुख आरोपींना पोलिसांनी 24 तासाच्या आत शिताफीने ताब्यात…
