माघवारीत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या… माघी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या सुचना

    पंढरपूर दि. 28:- माघवारी कालावधीत सर्व विभागांनी समन्वय ठेवून सोपविलेल्या कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी. स्वच्छतेला प्राधान्य देवून, यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना…

शिवसेनेचे तालुका प्रमुख महावीर देशमुख यांना मातृशोक

पंढरपूर तालुका शिवसेना प्रमुख महावीर देशमुख यांच्या मातोश्री सोनाबाई नामदेव देशमुख (वय ७५) रा.भैरवनाथ वाडी येथे राहते घरी मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले.   त्यांच्या पश्चात २ मुले,एक मुलगी,सुना…

देवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातील एकमेव अशा देवसेवा आश्रमची स्थापना…!

(बदलापूर -प्रतिनिधी ) देवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने बदलापूर येथे  ११ एकर जागेत देवसेवा नगरीतुन महाराष्ट्रातील एकमेव देवसेवा आश्रमची स्थापना करण्यात येणार असून संस्थेच्या वतीने बदलापूर येथे सामान्य व्यक्तीस आपल्या स्वतःच्या मालकीचे…

पंढरपूर एस.टी. महामंडळ आगारावर विद्यार्थी नाराज…. बस वेळेवर न आल्यास विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे बस वेळेवर सोडण्याच्या मागणीचे पंढरपूर आगार व्यवस्थापकास निवेदन पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर परिसरातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी इंजिनिअरींग चे शिक्षण घेण्यासाठी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात…

विहीणबाई आणि व्याहींच्या जुन्या प्रेमाला नवी पालवी फुटली अन् दोघांनी उचलले हे धक्कादायक पाऊल!

Pandharpur Live web team- प्रेमाला वय नसतं म्हणतात पण प्रेमाला काळ-वेळ व नातेसंबंधांचं भानही नसतं, असं हल्ली घडत असलेल्या काही घटनांवरून स्पष्ट होत आहे. आता हेच बघा.... पोरांच्या अंगाला हळदी…

श्रीगणेश जयंतीनिमित्त गायिका आर्या आंबेकर ची गायनसेवा

आज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी गायिका लिटिल चॅम्प  आर्य आंबेकर हिने आपली गायन सेवा सादर केली पाहटे चार ते सहा या वेळात तिने ही सेवा गणपती चरणी अर्पण…

पंढरपूर सिंहगड मध्ये ‘मावेन सिलिकाॅन’ कार्यशाळा संपन्न

 ○ १२० हुन अधिक विद्यार्थ्यांचा कार्यशाळेत सहभाग पंढरपूर सिंहगड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी. पंढरपूर: (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन…

‘सामाजिक ऋणानुबंधाने माणसे दीर्घायुष्यी बनतात’ – सिनेकलावंत सुशांत शेलार

पंढरपूर – “राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना शारीरिक श्रमाबरोबर बौध्दीक तंदुरुस्त करण्याचे कार्य करते. विचार आणि कृती ही माणसाच्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, चिंतन, मनन याबरोबरच शारिरीक…

विकृतीचा कळस… मित्रांसोबत स्वतःच्या पत्नीवरच केला गँगरेप!

मुंबई: एका विवाहित महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. जोगेश्वरी पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या २५ वर्षीय पतीला अटक केली आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की, त्याने आपल्या दोन…