सुशील ग्रुप प्रस्तुत ’” मैफिल सप्तसुरांची ” कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने
पंढरपूर लाईव्ह - येथील टाकळी रोड वरील गिरिजात्मक नगर येथील श्री गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती निमित्त सायंकाळी 7 वाजता सुशील ग्रुप प्रस्तुत ’” मैफिल सप्तसुरांची ” हा सुश्राव्य असा कार्यक्रम झाला…
