Solapur Loksabha Election :प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा
पंढरपूर लाईव्ह : लोकसभेचे रणांगण आता तापायला सुरुवात झाली आहे. राज्यात सोलापूर मतदारसंघातील निवडणूक ही लक्षवेधी ठरत असून सोलापूर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडताना दिसून येत आहेत. दरम्यान, सोमवारी महविकास आघाडीचे…
