Skin And Hair Problems |आता त्वचा आणि केसांच्या समस्यांना लगेच करा बाय-बाय ! डॉ.सोनवणे क्लिनिक इसबावी, पंढरपूर यांच्या वतीने त्वचा व केसांच्या समस्यांसाठीचं भव्य मोफत तपासणी शिबीर, “परत मिळवा आपले हरवलेले नैसर्गिक सौंदर्य”
डॉ. सोनवणे क्लिनिक तर्फे त्वचा व केसांच्या समस्यांसाठी भव्य मोफत तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आले आहे. या मोफत तपासणी शिबीराद्वारे , आपण आपले हरवलेले नैसर्गिक सौंदर्य परत मिळवु शकता. रविवार…


