धक्कादायक… शिक्षकाने मारहाण केली म्हणून विद्यार्थिनीने केले विष प्राशन… पंढरपूर तालुक्यातील घटना
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- शिक्षकाने मारहाण केल्यामुळे विद्यार्थिनीने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे घडली आहे. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आणि वर्गात गोंधळ घातल्याने शिक्षकांनी मारहाण केल्यामुळे एका…
