दगड धोंड्यांच्या माळरानावर फुलली वनराई
Pandharpur Live- वनीकरण विभागाने घनवृक्ष योजनेतून पाच एकरात केली साठ हजार वृक्षांची लागवड 60 प्रजातींची झाडे;उत्कृष्ठ नियोजनाने पाच महिन्यात सात फुटापर्यंत वाढ परळी (प्रतिनिधी) एखाद्या विभागातील अधिकार्यांनी खात्याअंतर्गत योजना प्रभावीपणे…
