पंढरपूर नगरपरिषदेत संत रोहिदास महाराज जयंती साजरी

Pandharpur Live-   पंढरपूर नगरपरिषदेच्या सभागृहात सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन शैलेश आगावणे यांचे शुभहस्ते व पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात…

पंढरपूर- सातारा रस्त्यावरील पूल कोसळला

सुपली (ता. पंढरपूर) गावाजवळील पंढरपूर- सातारा रस्त्यावरील उजनी कालव्यावर असलेला पूल कोसळला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. उजनी कालव्यावरील हा…

वक्तृत्व हे प्रयत्नसाध्य तंत्र आहे- अरविंद जोशी

 पंढरपूर—"आजच्या आधुनिक जगात वक्तृत्व व संवादकौशल्याची गरज वाढत आहे, वक्तृत्व हे प्रयत्नसाध्य असून श्रवण, वाचन, मनन व चिंतनातून हे तंत्र आत्मसात करून ही गरज आपण पूर्ण करु शकतो." असे मत…

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी..माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय- महिला बालविकास मंत्री

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- मुंबई | हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पीडितेने आज सकाळी 6.55 वाजता अखेरचा श्वास घेतला. यावर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येत असून महिला…

कोरोना व्हायरस- चीनमध्ये थैमान सुरूच… भारताला धोका कमी… जगभरातील देशांमध्ये भीतीचं वातावरण

Pandharpur  Live Online - कोरोना विषाणुची चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झाल्यानंतर तेथून विशेष विमानाने दिल्लीत आणलेल्या 640 पैकी एकाही भारतीयाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे त्या विषाणुचा भारताला धोका कमी…

खर्डी येथे आढळून आलेल्या सैनिकाच्या मृतदेहाची ओळख पटली… जम्मु काश्मिरमध्ये सेवा बजावत होते; पण…

Pandharpur Live Online-  तालुक्यातील खर्डी येथील रेल्वे रूळाच्या गेटवर आढळून आलेला ‘तो’ मृतदेह हा एका सैनिकाचाच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.  अनुसे सुखदेव भागाप्पा (वय28) असे मृत जवानाचे नाव…

स्वेरी फार्मसी महाविद्यालयाच्या सतरा विद्यार्थ्यांना जी.पी.ए.टी. परिक्षेत यश !

पंढरपूरःगोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित औषधनिर्माण शास्त्र (बी. फार्मसी) महाविद्यालयातील तब्बल १७ विद्यार्थ्यांना जी.पी.ए.टी. (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीटयूड टेस्ट) २०२० या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेत उज्ज्वल यश…

भिमज्योत सांस्कृतीक मंडळ- माता रमाई जयंतीनिमित्त जेष्ठ महिला-भगिणींच्या हस्ते केले रमाईंच्या प्रतिमेचे पुजन

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर येथील भीमज्योत सांस्कृतीक-शैक्षणीक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने माता रमाई यांची जयंती विविध उपक्रम राबवुन साजरी करण्यात आली. पंढरीतील 197/ब, बौध्द नगर येथील अनेक माता-भगिणींना या निमित्ताने…

हुशार विद्यार्थ्यातून चांगला शेतकरी घडविण्याचे काम महाविद्यालयांनी करावे – शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत

 पंढरपूर – “दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने प्राथमिक शाळांमध्ये आणलेल्या विधायक बदलाची चर्चा जगभर होत असताना महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेने केलेला गुणवत्तापूर्ण शैक्षणिक बदल जगाने स्विकारण्यायोग्य आदर्श आहे. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या…

लोटसच्या हर्षवर्धन जगदाळे याचे ऑलंपियाडमध्ये यश

पंढरपूर– सायन्स ऑलंम्पियाड फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित विषयाच्या परीक्षेमध्ये कासेगाव (ता. पंढरपूर) श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल मधील इयत्ता दुसरीमधील विद्यार्थी हर्षवर्धन जगदाळे याने…