राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी वसंतराव ( बापू ) विठ्ठलराव काळे यांचे निधन

पंढरपूर प्रतिनिधी  गोविंदपुरा येथील श्री वसंतराव तथा बापू विठ्ठलराव काळे यांना आज सकाळी १० वा. गोविंदपुरा येथील राहते घरी देवाज्ञा झाली. मृत्युसमयी त्यांचे वय ९७ वर्षे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे…

लुटारुंनी केला सराफावर गोळीबार; एक जखमी एक ठार

Pandharpur Live Online- संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी परिसरात सराफावर गोळीबार करत लुटारुंनी लाखो रुपयांच्या सोन्याचांदीचा ऐवज लुटल्याची घटना बुधवारी (5 फेब्रवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. यामध्ये सराफास सोडविण्यासाठी गेलेल्या अविनाश सुभाष…

रनर्स असोसिएशन पंढरपूर आयोजित DVP पंढरपूर मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर  - स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर सोबत पंढरपूर तंदुरुस्तही राहावं याच उद्देशाने रनर्स असोसिएशन पंढरपूर यांच्या वतीने दिनांक २ फेब्रुवारी रोजी पंढरपूर नगरीत DVP पंढरपूर मॅरेथॉन सोहळा संपन्न झाला. या…

मनसेच्या ९ तारखेच्या मोर्चाला सोलापूर जिल्ह्यातून ५ हजार कार्यकर्ते जाणार-रोकडे

प्रतिनिधी--पंढरपूर--बांगलादेशी मुसलमान व पाकिस्तानी मुसलमान या घुसखोरांना भारतातून हाकलण्यासाठी मनसे चा मोर्चा येत्या ९ फेब्रुवारी ला मुंबई येथे होणार असून  त्याबद्दल म.न.वि.से. सोलापुर जिल्हा संपर्क अध्यक्ष मा.विजय रोकडे साहेब यांच्या…

माघी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा संपन्न

कार्यकारी अधिकारी जोशी यांच्या हस्ते नित्यपूजा     पंढरपूर दि.05: माघी एकादशी  निमित्त श्री विठ्ठलाची नित्यपुजा विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सपत्निक केली. तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश…

पंढरपूर सिंहगड मध्ये ‘इलेक्ट्रिकल व्हेईकल’ या विषावर व्याखान

Pandharpur Live-           पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग आणि मेकॅनिकल इंजिनिअरींग विभातील विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे…

माघी वारी निमित्त विठुनामाच्या गजरात व टाळमृदंगाच्या निनादाने दुमदुमली पंढरी

Pandharpur Live -  आज माघी वारी निमित्त श्रीविठ्ठल रुक्मिणीमातेची महापुजा मंदिर समिती चे कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी यांनी सपत्निक केली. पंढरी नगरीत विठुनामाचा जयघोष करत लाखो भाविक दाखल झालेले…

पाकिस्तानचा १० विकेटनी धुव्वा उडवून भारत अंतिम फेरीत

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- पोटचेफ्स्टूम : सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकी आणि दिव्यांश सक्सेनाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आयसीसी १९ वर्षाखालील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या साामन्यात पारंपारीक प्रतिस्पर्धी…

जगाने घेतला कोरोनाचा धसका… चीनमध्ये ४२५ जणांचा मृत्यू — १७ हजार नागरिकांना व्हायरसचा विळखा… कोरोनाचा व्हायरस नेमका काय आहे?

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- धुळे : कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये अक्षरशः थैमान घातले आहे. या विषाणूमुळे आतापर्यत ४०० पेक्षा जास्त जणांचा प्राण गेला आहे. वुहान प्रांतातून प्रत्येक नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे.…