धक्कादायक- सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- सोलापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 10 जणांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं उघडकीस…
