सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय पक्षांना दणका… नेत्यांवरील गुन्ह्याची माहिती जाहीर करण्याचे आदेश!
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- विविध गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली, याची कारणं आणि गुन्ह्यांची…
