‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्तानं अमृता फडणवीस यांचं नवीन इंग्रजी गाणं रिलीज

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अर्थात अमृता फडणवीस यांचं आणखी एक नवीन इंग्रजी गाणं नुकतंच व्हॅलेंटाईन्स डे निमित्त रिलीज करण्यात आलं आहे. आता अमृता फडणवीस पुन्हा एकदा…

पंढरपूर तालुका, कृषी यशोगाथा- सेंद्रीय शेतीद्वारे तिसंगी येथील शेतकर्‍याचे बदलले जीवनमान… नारायण सदाशिव चोरमले ‘सेंद्रिय शेतीचा उगवता तारा’

Pandharpur Live - शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडं पाठ फिरवलेली असतानाच सेंद्रीय शेतीद्वारे आपलं व आपल्या कुटूंबाचं जीवनमान उंचावणारा पंढरपूर तालुक्यातील सेंद्रीय शेतीचा उगवता तारा ठरलेल्या नारायण सदाशिव चोरमले या शेतकर्‍याची ही…

पंढरीत उद्या ‘पंढरी सायकल मॅरेथॉन-2020’ 1200 सायकल स्वारांचा सहभाग!

Pandharpur Live-  पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमध्ये रविवार दि. 16 फेब्रुवारी 2020 रोजी  ‘पंढरी सायकल मॅरेथॉन-2020’ चे आयोजन जिल्हा सायकल असोशिएशन सोलापूर व आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले…

स्वेरीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची कार्यशाळा संपन्न

स्वेरीज् इंजिनिअरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यशाळेचे उदघाटन करताना सोलार इलेक्ट्रॉनिक्सचे प्रमुख सूर्यकांत बांदल सोबत डावीकडून  अंगद बांदल, स्नेहल भोंडवे, विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी, डॉ. अभय उत्पात, प्रा. धनराज डफळे,…

स्वेरीमध्ये मेसा तर्फे ‘आर. सी. एअरक्राफ्ट’ कार्यशाळा संपन्न

Pandharpur Live- पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या 'मेसा' (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन) व 'स्कायफी लॅब, बेंगलोर' यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर. सी. एअरक्राफ्ट' या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले…

पंढरपूर नगरपरिषदेची कर वसुलीसाठी धडक मोहिम थकीत मालमत्ता धारकांचे नळकनेक्शन बंद. थकीत मालमत्ता धारकांवर जप्तीची कार्यवाही करणार – मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर

Pandharpur Live-   पंढरपूर नगरपरिषदेने शहरातील मालमत्ता धारकांना कर वसुली कर भरणेबाबत वारंवार  लेखी नोटीशी द्वारे  व स्पिकरद्वारे सुचना देवुन सुद्धा तसेच जप्ती पुर्व नोटीस देवुन सुद्धा मालमत्ता धारकांनी कराची रक्कम…

कठीण प्रसंगाचा सामना आत्मविश्वासाने केल्यास यश निश्चित – प्राचार्य कैलाश करांडे

पंढरपूर सिंहगड मध्ये "सिंहगड हॅकॅथाँन २०२० " स्पर्धेत मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे समोर सहभागी विद्यार्थी. Pandharpur Live - पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज मध्ये  "सिंहगड हॅकॅथाँन-२०२०" स्पर्धा     पंढरपूर (प्रतिनिधी)…