किल्ले धारुर नगरपालिकेच्या अन्यायाविरुध्द लहान मुलांसह महिलेचे आमरण उपोषण… प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष!

 Pandharpur Live- बीड .( प्रतिनिधी ) किल्ले धारूर नगरपालिकेच्या अन्यायाविरुध्द एका महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लहान मुलांसह आमरण उपोषण सुरु आहे. गेल्या 3 वर्षापासुन सदर महिला ही किल्ले धारुर नगरपालिकेमध्ये सेवक…

वन कर्मचारी व अधिकारी यांचेकरीता प्रशिक्षण कार्यक्रम

Pandharpur Live- वन कर्मचारी व अधिकारी यांच्या करीता प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. उपवनसंरक्षक श्री. प्रवीण बडगे यांच्या पुढाकाराने एक नवीन पाऊल उचलले गेले.  आपल्या रॅपीड रेस्न्यू युनीट परिवारामध्ये नवीन सदस्यांचे…

“कर्मयोगी कॉलेज येथे “हायर प्रो-कन्सल्टींग पुणे” या कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यूवचे आयोजन

Pandharpur Live- श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज शेळवे येथे हायर प्रो कन्सल्टींग पुणे या कंपनीचे कॅम्पसचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची एप्टिट्यूड टेस्ट घेण्यात आली.…

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे “प्लॅस्टिक वेचा” मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली

Pandharpur Live- श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे शुक्रवार, दि.१४.०२.२०२० रोजी १ मे या महाराष्ट्र दिनापर्यंत “प्लॅस्टिक मुक्त महाराष्ट्र” साकारणे करीता माननीय पर्यावरण मंत्री मा.श्री.आदित्य ठाकरे यांनी आदेशित…

‘व्हेलेंटाईन डे’ ला फाटा देत स्वेरीने साजरा केला ‘रोटी डे’

Pandharpur Live- पंढरपूर (संतोष हलकुडे)- पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना सध्याच्या पिढीची मात्र वाताहत होत आहे . त्यामुळे नको त्या गोष्टींना सध्याच्या युगात नाहक महत्व दिले जात आहे. असे असतानाच स्वेरी संचलित…

बार्शी पोलीस ठाण्यासमोर एसटी बसची धडक… अपघातात तरूणाचा मृत्यू

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा धक्‍का लागल्यामुळे जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवार, 17 फेब्रुवारी रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या समोर झाला.…

चाकण एमआयडीसीत खळबळ.. कंपनीत घुसुन मालकाची निर्घृण हत्या!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- चाकण औद्योगिक वसाहतीत कंपनीत शिरून पाच ते सहा जणांनी कंपनीच्या मालकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी (दि. 17) दुपारी तीनचे सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत याबाबत…

निर्भया च्या दोषींना डेथ वॉरंट जारी… 3 मार्च रोजी फासावर लटकवणार!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना ३ मार्चला फासावर लटकवलं जाणार आहे. चारही नराधमांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे. कोर्टाने नवं डेथ वॉरंट…