लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव

Pandharpur Live-  मुंबई - : लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. याबाबत लातूर ग्रामीणचे तत्कालीन आमदार ॲड.…

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Pandharpur Live-          मुंबई, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे.…

स्वेरीज् फार्मसीमध्ये गेस्ट लेक्चर संपन्न

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘कम्युनिटी फार्मासिस्ट’ प्रा. चित्रा सरकार, सोबत बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल व विद्यार्थी. स्वेरी फार्मसीमध्ये झालेल्या गेस्ट लेक्चरमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ‘कम्युनिटी फार्मासिस्ट’ प्रा. चित्रा सरकार यांचे…

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेची टीम वढु बुद्रुक येथे नतमस्तक … मालिकेचा शेवटाकडे प्रवास… आणि डॉ. अमोल कोल्हे यांचे डोळे पाणावले

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी झी मराठी वाहिनी वरील'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेतील…

सोलापूरमध्ये खळबळजनक गुन्हा..सुपारी देऊन स्वतःच्या मुलाची हत्या..बापासह 3 आरोपी गजाआड !

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- सोलापूरमध्ये बापाने पोटच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना घडली आहे. 29 जानेवारीला एका तरुणाचा मृतदेह कुंभारी गावाजवळ सापडला होता. या तरुणाची पित्याकडूनच सुपारी देऊन हत्या करण्यात…

शेतकर्‍यांसाठी दिलासादायक…आता सरकारी कामासाठी सातबारा घेऊन जाण्याची गरज नाही!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य शासनानं लाखो शेतकऱ्यांचे डिजिटल सातबारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही सरकारी कामासाठी शेतकऱ्यांना सातबारा…

गंभीर घटना- कर्जबाजारी शेतकऱ्याने केली मुलासह आत्महत्या…गावावर दुःखाचा डोंगर

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- माळाकोळी (जि. नांदेड) : मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न, वृद्ध आईचे आजारपण व घरखर्च या ओझ्यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्याने अखेर हा पर्याय निवडलाच. मात्र, यात त्याच्या बरोबर कोवळ्या…

काड्या करून युट्युब चॅनलवाल्यांनीच मला संपवण्याचा प्रयत्न केला- ह.भ.प. इंदुरीकर

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- अहमदनगर | प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे टीका केल्याचे व्हिडीओ युट्युबवर व्हायरल होत असतात. त्यांच्या एका व्हिडीओमुळे ते वादाच्या घेऱ्यात अडकले आहेत. या सगळ्या वादावर भाष्य करताना…

सोलापूर- सामूहिक बलात्कारातील सर्व आरोपींना तातडीने अटक करा- डॉ. नीलम गोऱ्हे

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- सोलापुरात एका दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, सर्व आरोपींना अटक करण्यात…