पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Pandharpur Live- पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त पुर्णाकृतीपुतळ्याचे  पुजन माजी आमदार व पांडुरंग सहकारी कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली आमदार प्रशांतराव परिचारक,…

स्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती उत्साहात साजरा

Pandharpur Live- महाराजांच्या मूर्ती-प्रतिमेचे पूजन करण्यासोबतच त्यांचे गुणही आत्मसात करावेत                                                  -मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमर अडके पंढरपूर- ‘शिवरायांचा आपल्या मावळ्यांवर एवढा प्रचंड विश्वास होता की प्रत्येक मावळा आपल्यावर सोपविलेल्या  कामगिरीमध्ये…

पंढरपूर सिंहगड कॉलेज मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी… शिवजयंतीचा खर्च टाळून पालवी या सामाजिक संस्थेस साहित्य व खाऊ वाटप

 Pandharpur Live - कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पालवी…

“कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान”

Pandharpur LIve- ‘श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन” पंढरपूर येथे शनिवार, दिनांक ०८/०२/२०२० रोजी पंढरपूर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  दयानंद गावडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व त्यासमोरील आव्हाने…

कर्मयोगी विद्यानिकेतन येथे “ग्रँड पेरेंट्स डे” ही आगळीवेगळी संकल्पना साकार

  Pandharpur Live- मंगळवार दिनांक 18/02/2020 रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये ग्रँड पेरेंट्स डे ही संकल्पना साकार झाली. जगाची एकविसाव्या शतकामध्ये वाटचाल सुरू असताना माणूस हा भौतिक…

शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव सोहळा: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवनेरीवर निनादला शिवछत्रपतींचा जयघोष!

Pandharpur Live- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुणे,दि.१९-गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन…

पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात शिवजयंती साजरी

Pandharpur Live- पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात दि. 19 फेब्रुवारी 2020 रोजी शिवछत्रपतींचा  390 वा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. पंढरपूरच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…

विकास पाटील यांना “राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ” सामाजिक कार्याचा केला विचार.

PANDHARPUR LIVE- सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युवा तबला वादक ,आदर्श संगीत शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांना आदर्श फाउंडेशन,कोल्हापूर यांचा यावर्षीचा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहिर झाला आहे. शुक्रवार दिनांक 21…

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे भीमा नदीच्या पात्रात शिवजयंती

कौठाळी  (सोमनाथ लोहार)-  कौठाळी (तालुका पंढरपूर )येथील भीमा नदी पात्रात शिवजयंतीनिमित्त प्रवीणनगरे व सुरज नगरे या दोन्ही बंधूंनी छत्रपती शिवरायांची अश्वारूढ तरंगती प्रतिकृती तयार केली असून पाहण्यासाठी परिसरातील शिवभक्तांनी मोठी…

महर्षी वाल्मिकी संघाचं शिवजयंतीदिनी अनोखं आंदोलन

Pandharpur Live- शिवजयंतीदिनी छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं हिंगणघाट प्रकरणातील  आरोपीच्या पुतळ्यास दिली जाहीर फाशी...  पंढरपूर (प्रतिनिधी):- शिवजयंतीदिनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पुजन केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं हिंगणघाट प्रकरणातील आरोपीच्या पुतळ्याला जाहीर फाशी…