राजकीय खळबळ… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट… ठाकरे यांचा सीएए, एनपीआरला पाठींबा !
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देण्यासारखं राजकारण घडत असल्याचं दिसतंय... मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत…
