थिएटरच्या आवारातच दिग्दर्शक व कलाकारास बेदम मारहाण… प्रसंगावधानाने अभिनेत्री बचावली
अभिनेत्री थोडक्यात बचावली पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- मराठी चित्रपट 'बायको देता का बायको!' च्या अभिनेता आणि दिग्दर्शकाला अज्ञात हल्लेखोरांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात अभिनेता सुरेश ठाणगे व दिग्दर्शक…
