आता ‘कोरोना व्हायरस’ वर बनतोय चित्रपट…’कोरोना प्यार है”
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना व एकीकडे सरकारे याची चिंता करीत असतानाच आता दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टीने त्यावर चित्रपट बनवण्याची तयारी केली आहे. बाजीराव मस्तानी, तनु वेड्स मनु…
