तळागाळातील सर्वसामान्य माणसांच्या चौफेर अडीअडचणींचे प्रश्न सोडविण्यासोबतच समाजातील गुणवंतांचा सत्कार आणि दुर्जनांवर प्रहार करण्याचं कार्य आजतागायत पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातुन आम्ही करत आालोय. सध्याच्या कोरोना विषाणुच्या संकटाच्या कालावधीत आम्ही आमचा वर्धापन दिन साजरा केला नाही; परंतु आमचे प्रतिनिधी अशोक पवार यांनी आपल्या मनोगताद्वारे पंढरपूर लाईव्हच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा.
Posted inPandharpur
