सोलापुरातील कोरोना बाधितांच्या संख्येत 6 ने वाढ… आजपासुन सोलापूरमध्ये संचारबंदी

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- सोलापूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे.  आज कोरोनाचे नवीन 6 रुग्ण आढळून आले आहेत. आता सोलापूर शहरातील कोरोना बाधीतांची संख्या आता 21 झाली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद…

“कर्मयोगी इंजिनीअरिंग शेळवेच्या अभिनव उपक्रमात विद्यार्थ्यांचा विविध ऑनलाईन पोर्टलव्दारे अभ्यास”

पंढरपूर पासून 16 किलोमीटर अंतरावर शेळवे च्या माळावर असलेल्या कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज ने अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन टिचिंग करण्यास सुरुवात केली आहे. हे कॉलेज सातत्‍याने सामाजिक, शैक्षणिक, सास्कृतीक व तांत्रिक स्तरावर…

कोव्हीड केअर, हेल्थ आणि हॉस्पिटल म्हणून जिल्ह्यात 43 ठिकाणे निश्चित… पंढरपुरात तीन कोव्हीड हॉस्पिटल निश्चित

            सोलापूर, - कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्ह्याकरीता कोव्हीड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी विविध 43…

पुण्यातील कोरोना रुग्णदर व मृत्युदर कमी करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन

वैद्यकीय सेवा-सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी होणार पुणे,दि.१९: पुण्यातील कोरोनाचा वाढता रुग्णदर कमी करण्यासाठी तसेच रुग्णांवर वेळेत व योग्य प्रकारे उपचार होवून मृत्युदर कमी करण्यासाठी नियोजन करण्याच्या…

सोलापूरमध्ये ६९ वर्षीय कोराना बाधीत महिलेचा मृत्यु…रुग्णांची संख्या १५

पुण्याहून सोलापुरात आलेली वृद्ध महिला होती प्राध्यापकांची आई पंढरपू. दि .1 9 : शहरात कोरोना विषाणूची व्याप्ती वाढत चालली आहे. तेलंगी पाच्छा पेठ, रविवार पेठेत कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आता ७० फूट…

20 एप्रिल नंतर राज्यात काय सुरू रहाणार, काय बंद असणार? बघा सविस्तर माहिती

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- २० एप्रिल नंतर देशातील कोरोना ग्रीन झोनमधील अनेक गोष्टी सशर्त सुरु होणार आहेत. याबाबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी दिली होती. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून एक नोटिफिकेशन देखील काढण्यात…

पुणे-कोरोना बाधीतांची संख्या वाढली… उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आढावा बैठक… घेतले कांही महत्वाचे निर्णय- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

Pandharpur Live - पुणे शहरात आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या वाढलीय. डॉ दीपक म्हैसेकर विभागीय आयुक्त यांनी आज दि. 18 एप्रिल 2020 रोजी पुणे कोरोना परिस्थिती बाबत माहिती दिली. याचबरोबर आज कोरोनाच्या…

सोलापूर- सिव्हील, अश्विनी, यशोधरा डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून निश्चित

            सोलापूर, दि. 18 – कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूर शहराकरीता  कोव्हीड केअर सेंटर,  डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी विविध…

स्वेरी’चे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंड कोविड-१९ व पी.एम.केअर्स फंडाला आर्थिक सहाय्य

पंढरपूर : श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर अर्थात 'स्वेरी' आपल्या अनोख्या शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याबद्दल ओळखली जातेच पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत गरजवंतांना मदत करण्याची परंपरा देखील…

Video सोलापूर मध्ये आणखी एक नवीन कोरोना रूग्ण, रूग्णसंख्या 14 जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची माहिती

पंढरपूर लाईव्ह- सोलापूर मधील कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या रिपोर्ट मध्ये पाश्चा पेठ परिसरात वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने आता सोलापूर…