चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट… उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी आघाडीतील नेत्यांचं प्लॅनिंग

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला आहे. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र हा प्रस्तावच बेकायशीर असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

अजब- जिल्हा आरोग्य अधिकारी दारू आणि पावणेसात लाख घेऊन चक्क शासकीय वाहनात निघाले..

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  औरंगाबादः कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहेत, पाच बळी आणि चाळीस कोरोनाबाधित रुग्ण शहरात आढळल्यामुळे राज्य सरकारने औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये केलेला आहे. अशावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून…

… यासाठी राज्यातील वाईन शॉप आणि हॉटेल सुरू करा – राज ठाकरे

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने संपुर्ण देशात अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्यामुळे देशासह राज्याचे अर्थिक चक्र रोखले आहे. हे चक्र पुन्हा सुरू होण्यासाठी महाराष्ट्र…

मनसेचे नेते दिलीपराव धोत्रे यांचे पत्रकारांसाठी भरीव कार्य… पंढरपुरातील पत्रकारांना दिले दोन लाख रुपये विम्याचे कवच

Pandharpur Live कोरोनाच्या महामारीमुळे जगावर व आणि देशावर संकट ओढवले  आहे. अशा संकटाच्या काळात देखील आपला जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक पत्रकार वार्तांकणाचे काम करत आहेत. अलीकडेच मुंबईतील…

Video- शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश देविदास साठे यांच्या शिव भाजीपाला वाटप केंद्रामुळे मोठा दिलासा… लक्ष्मी टाकळी येथील ग्रामस्थांकडून होतंय कार्याचं कौतुक

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे या काळात सर्वांनाच जीवनावश्ऐख वस्तुंचा पुरवठा होणं ात्यावश्यक आहे. ही गरज ओळखून पंढरपूर तालुक्याच्या लक्ष्मी टाकळी येथील ग्रामस्थांना शिव भाजीपाला वाटप केंद्रामार्फत मोफत घरपोहोच भाजीपाला…

VIDEO _ जाणुन घ्या ‘सारी’ या रोगासंदर्भात अधिक माहिती व उपाययोजना…जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिलेली महत्वपुर्ण माहिती

सिव्हीयर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस (सारी) बाबत सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिलेली माहिती.

जिल्ह्यात 50 हजारांहून आधिक लोकांना मिळाला शिवभोजन थाळीचा आधार- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली माहिती

        सोलापूर दि.22 :  लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात 50 हजारहून आधिक  लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. गरजू आणि गरीब लोकांना लॉकडाऊनच्या कालावधीत आधार मिळावा, यासाठी शिवभोजन थाळी केंद्रे पुन्हा सुरु करण्यात…

सोलापूरचे पालकमंत्री पुन्हा बदलले… आता नवीन पालकमंत्री पदी दत्तात्रय भरणेंची नियुक्ती

सोलापूर - सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत, याआधी असलेले जितेंद्र आव्हाड यांच्या जागेवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे पद देण्यात आले आहे, अचानक जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याने जिल्ह्याचे राजकीय…

Video- शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश देविदास साठे यांचा लॉकडाऊन काळात टाकळी ग्रामस्थांना मोठा दिलासा… सुरु केले शिव भाजीपाला वाटप केंद्र

Pandharpur Live- कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचा आपण सामना करत असताना शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालेय... अनेक अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा विविध सामाजिक संघटनांकडून केला जातोय. अशाच पध्दतीने मौजे पंढरपूर…

Video- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर डिव्हीपी उद्योग समूहाचं आणखी एक अनमोल सद्कार्य… मुख्यमंत्री सहायत्ता निधीस दिली 1 लाख रुपयांची आर्थिक मदत

Pandharpur Live- कोव्हीड 19 विषाणुजन्य व्हायरसच्या प्रसारांमुळे संपुर्ण जग भयग्रस्त झाले असून भारतामध्ये त्याची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याने याच पार्श्‍वभुमीवर डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आरोग्यसेवक, पोलीस, पत्रकार…