बेजबाबदार वागू नका, स्वत:चा, कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका…”कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे” हा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवूया -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

              मुंबई, दि. 21 :- ‘कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे’, हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल तर नागरिकांनी तो गांभीर्यानं घेऊन सावध व्हावं, यापुढचे काही दिवस घराबाहेर न…

पुणे महानगर क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सूट नाही; पूर्वीचीच स्थिती कायम राहील- विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

             पुणे दि.21 : -  कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच काही औद्योगिक क्षेत्रांकरीता शिथिलता  दिली आहे. परंतु पुण्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ही शिथिलता  पुणे महानगर क्षेत्रामध्ये म्हणजेच पुणे,…

राज्यातील नेटकरी भाजपवर संतापले… मुख्यमंत्री मदतनिधी सोडून पीएम केअर्ससाठी मदतीचे आवाहन का?

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना विरोधातील निकराने लढाई लढत आहेत. असे असतानाच राज्याला कोरोना विरोधातील लढ्याला प्रचंड निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरघोस निधी मिळत आहे. आतापर्यंत त्यामध्ये…

Video सोलापूर कोरोना- आज दिवसभरात आढळले 10 नवीन रुग्ण; एकुण रुग्णसंख्या 25; आणखी 162 जणांचे रिपोर्ट येणे बाकी – जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर

Pandharpur Live- सोलापूरात आज 10 नवीन रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह... एकुण रुग्णसंख्या 25.. 162 जणांचे रिपोर्ट  येणे  बाकी  *  कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत सोलापूर जिल्हा प्रशासनाने आज, 20 एप्रिल 2020 रोजी…

पत्रकार संरक्षण समिती पंढरपूरच्या पत्रकारांना जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्याचे वाटप

पंढरपूर (प्रतिनिधी):-पत्रकार संरक्षण समितीच्या पत्रकार पंढरपूरच्या पत्रकार बांधवांना आज जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तुर दाळ, हरभरा दाळ, पोहे, मेडीमिक्स साबण, गोडे तेल, मीठ, खोबरेल तेल, चहा पावडर,…

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 27 खासगी डॉक्टरांच्या सेवा वर्ग * जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आदेश जारी

सोलापूर दि. 20 : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काही खासगी डॉक्टरांच्या सेवा श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ( सिव्हील हॉस्पिटल) येथे वर्ग करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी…

पंढरपूरकरांसाठी महत्वाचे… सलग 3 दिवस भाजीपाल्यासह अनेक दुकाने राहणार बंद… अत्यावश्यक खरेदी उद्याच करुन घ्या!

Pandharpur Live- संपुर्ण जगात व देशात कोरोना व्हायरस या रोगाने थैमान घातले असुन नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सोलापूर शहर येथील वाढते कोरोना सदृष रुग्ण पाहता पंढरपूर शहरातील सर्व नागरीकांनी…

स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी व पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर मधील मेडिकल दुकाने व दवाखान्यांचे निर्जंतुकीकरण

पंढरपूर - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी आणि पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहरातील मेडिकल दुकाने व दवाखान्यांचे …

‘आरोग्यसेतू’ डाऊनलोड करण्याचे आवाहन

        सोलापूर दि. 20 : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे आणि त्याचा वापर करावा, असे आवाहन…

तीन स्वस्त धान्य दुकानांची संपूर्ण अनामत रक्कम जप्त… अन्नधान्य वितरण कार्यालयाची कारवाई

सोलापूर दि. 20 :  लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन कार्ड धारकांना धान्याची पावती दिली नाही म्हणून शहरातील तीन स्वस्त धान्य दुकानांची संपूर्ण अनामत रक्क्म जप्त करण्याची कार्यवाही अन्न धान्य वितरण अधिकारी उत्तम…