कोरोना व सारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदापूरमध्ये जय इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थिनींने केले 3085 कुटुंबाचे सर्वेक्षण
इंदापूर (प्रतिनिधी):- कोरोना व सारी या संक्रमणशील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदापूर इंदापूरमध्ये जय इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थिनींनी अंगणवाडी सेविकांसोबत मिळुन शहरातील 3085 कुटुंबांचे सर्वेक्षण केेले असुन याचा अहवाल नगरपरिषदेकडे…
