बाहेरगावहून पंढरीत आलेल्या नागरिकांसह होम कॉरंटाईन केलेल्या नागरिकांची निमा च्या डॉक्टरांकडून 14 दिवस होणार दररोज तपासणी! कोरोनाला रोखण्यासाठी पंढरपूर प्रशासनाला ‘निमा’ चे सहकार्य!
पंढरपूर लाईव्ह- संपुर्ण जगभरात कोरोना ने थैमान घातले असताना या कोरोनाला रोखण्यासाठी पंढरपूर प्रशासन,नगरपालिका पंढरपूर व निमा चे पंढरपुरमधील डॉक्टर आता सज्ज झाले आहेत. पंढरपूर शहरात बाहेर गावाहून येणार्या नागरिकांवर…
