Pandharpur Live- अखेर पंढरीतील दुकाने उघडण्याचा मार्ग मोकळा झाला असुन पंढरपूर नगरपरिषदेने सर्व दुकानांची ABCD नुसार वर्गवारी केलेली आहे, यानुसार आता दुकाने खुली होऊ शकतात.
खालीलप्रमाणे वर्गवारीनुसार दुकाने उघडण्यास वार नेमून दिलेले आहेत.
नगरपरिषदेने जारी केलेले यासंदर्भातील प्रसिध्दी पत्रक:
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अॅन्ड्रॉईड अॅप-
DVP MART



