कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सोलापूरकरांची साथ महत्वाची : पालकमंत्री भरणे

सोलापूर, दि 15 : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सोलापूरच्या नागरिकांची साथ महत्वाची आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन,…

रमजान महिन्याचे औचित्य साधुन मुस्लिम बांधवांना फलाहाराचे वाटप…राजवीर राजलक्ष्मी सामाजिक संस्था व शिवसेनेचा अभिनव उपक्रम

पंढरपूर (प्रतिनिधी):- सध्या रमजान महिना सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊन असल्यामुळे  सर्व व्यवहार ठप्प आहेत. सर्व सण, उत्सवास  बंदी आहे. या काळात आपल्या घरी राहुन सर्वांनी कोरोनापासुन आपला व आपल्या…

कोरोना प्रतिबंधास घेणार तरुण मंडळाची मदत- प्रांतधिकारी सचिन ढोले

                  पंढरपूर  12- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी शासनाच्या  मार्गदर्शक सुचनांनुसार पंढरपूर तालुक्यात योग्य नियोजन करण्यात आले आहे. या संकटावर मात करण्यासाठी  तालुक्यातील…

कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, 15- कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज…

शेतीच्या वादातून चौघांचा हल्ला… महिलेसह दोघे गंभीर जखमी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शेतीच्या वादातून चौघांनी मिळुन महिला व मुलावर कुर्‍हाडीने हल्ला केला. यात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना अंबलटेक येथे घडली असुन याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

पंढरीत लॉकडाऊन काळात उघडलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई

पंढरपूर लाईव्ह- पंढरपूर शहरातील काही व्यापा-यांनी लॉकडाऊन काळात दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी कमेटी मिटींग मध्ये झालेला असतानाही काही व्यापार्‍यांनी आपली दुकाने आज उघडी ठेवली असल्याचे उघडकीस झाल्याने अशा व्यापा-यांवर दंडात्मक कारवाई…

कोरोना मुक्तीचा कौतुकास्पद पंढरपूर पॅटर्न… कोराना मुक्तीसाठी तालुका प्रशासनाची पंचसुत्री

           पंढरपूर  13- राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस  वाढ होत आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी  प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सोलापूर  शहरात तसेच पंढरपूर तालुक्याच्या आजुबाजूला कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.…

खासगी दवाखाने तात्काळ सुरु करा- जिल्हाधिकारी

        सोलापूर दि. 13 : खासगी दवाखाने तत्काळ सुरु करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींना केले.         जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आयएमए च्या…

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख ४७ हजार पास वाटप… २ लाख ९७ हजार व्यक्ती काँरंटाईन… ४ कोटी ५ लाखांचा दंड -गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि.१३ -  लॉक डाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३,४७,५२२ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच २,९७,२८२ व्यक्तींना काँरंटाईन (Quarantine) करण्यात आले असल्याची  माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.…

जिल्ह्यात मनरेगाची 498 कामे सुरु- उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांची माहिती

सोलापूर दि. 12 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ( मनरेगा ) योजने अंतर्गत जिल्ह्यात 498 कामे चालू असून या  कामावर 2982 मजूर काम करीत आहेत, अशी माहिती  रोजगार…