पोलीस बांधवांनो काळजी घ्या… राज्यात 786 पोलीस कोरोना बाधीत… 7 जणांचा मृत्यु

Pandharpur Live Online-  मुंबई : देशभरात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात आतापर्यंत ७८६ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालेली आहे. त्याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने अधिकृत ट्विटर खात्यावर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले…

सॅनिटायझरचा अतिवापर ठरु शकतो घातक…

Pandharpur Live Online- कोरोना व्हायरसपासून बचाव करताना सध्या आपण सगळेच मोठ्या प्रमाणावर अल्कोहोल युक्त सॅनिटायझरचा वापर करत आहेत. पण हे सॅनिटायझर कोरोना विषाणूपासून जरी आपल्याला वाचवत असले तरीही त्याचे आपल्या शरीरावर…

सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 1117 नागरिकांना परवानगी

 सोलापूर दि. 10 : राज्याच्या इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 1117  नागरिकांना आज परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली. कालअखेर 1211 नागरिकांना अशी…

पंढरीतील अधिकाऱ्यांनी पालवीत साजरा केला मातृदिन

Pandharpur Live- पंढरपूर, ता.१०: जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने रविवारी (ता.१०) पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी स्वखर्चाने येथील पालवी संस्थेला किराणा साहित्य देऊन…

वैशाख संकष्टी चतुर्थी निमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यास आंब्याची आरास

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु! Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप- DVP MART

“कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेजचा विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणेसाठी अभिनव उपक्रम”

Pandharpur Live-  श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, सन 2009-10 मध्ये शेळवे येथे स्थापित झालेल्या कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज ने कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना कोरोना संसर्ग…

घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप- DVP MART

पंढरीतील डीव्हीपी मॉलमधुन किराणा मालासह अन्य वस्तुंची खरेदी करणे आणखी सोपे झालेय. आता डीव्हीपी मार्टचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरमधुन आपण हे अ‍ॅप्लीकेशन कधीही आपल्या मोबाईलमध्ये घेवु शखता.…

मुथूट फायनान्स कंपनीकडून पंढरीतील गरजु कुटुंबांना अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तुंचे वाटप

पंढरपूर लाईव्ह- संपुर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आपला देशही यामुळे लॉकडाऊन आहे. या काळात हातावरचे पोट असलेल्या अनेक गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होण्यासाठी विविध स्तरातुन प्रयत्न होताना आढळत…

देवदुतच निघाला यमराज… पोलीसांच्या रुपात भेटले देवदुत… आणि एका रुग्नाचे वाचले प्राण! पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या प्रसंगावधानामुळे मद्यधुंद अ‍ॅम्ब्युलन्स चालक गजाआड

भिमानगर (प्रतिनिधी):- दि. 08.05.2020 सध्या कोरोना आणी लॉक डाऊन आणी जिल्हा बंदीच्या अनुषंगाने भिमानगर (पुणे-सोलापुर महामार्ग) ता. माढा जि. सोलापुर येथे सोलापुर ग्रामीण पोलीसांचे वतीने नाकाबंदी पॉईंट नेमला असुन सध्या…

जिल्ह्यात अडकलेले तामिळनाडूचे 981 नागरिक स्वगृही रवाना

               पंढरपूर.दि.09 : कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका लक्षात शासनाने लॉकडाऊनची घोषणा  केली. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये अडकलेल्या इच्छुक नागरिक, विदयार्थी, पर्यटक आणि मजूर यांना स्वगृही जाण्यासाठी शासनाने कार्यपध्दती जाहीर  केली आहे.  त्या अनुषंगाने…