तालुक्यात दाखल झालेल्या 5 हजार 300 नागरिकांची आरोग्य तपासणी – प्रांताधिकारी सचिन ढोले
Pandharpur Live - पंढरपूर.दि.26 : लॉकडाऊनमुळे परराज्यात व परजिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी व येण्यासाठी शासनाने कार्यपध्दती जाहीर केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडकलेले नागरिक, विद्यार्थी मजूर आदी स्वगृही परत…
