सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेख… आजही आढळून आली मोठी रूग्णसंख्या!

Pandharpur Live -    संपुर्णपणे कोरोनामुक्त असलेल्या सोलापूर जिल्ह्यात एका पॉझिटीव्ह रूग्णापासुन झालेली बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. आज घडीला एकूण कोरोना बाधितांची संख्या 822 एवढी झाली असुन आजपर्यंत 72…

सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 6625 नागरिकांना परवानगी

Pandharpur Live - l         सोलापूर दि. 28 : राज्याच्या इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 109  नागरिकांना आज परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली.…

सोलापूर- सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत हॉस्पिटल सुरु ‘आयएमए’कडून रुग्णालयांची यादी आणि हेल्पलाईन क्रमांक जाहिर

Pandharpur Live -  ­              सोलापूर, दि. 28- शहरातील नॉन कोविड रुग्णालयांची यादी आणि रुग्णालयाचे हेल्पलाइन क्रमांक इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्याकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सादर करण्यात…

सोलापूर- ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे, जीवनाश्यक वस्तू

Pandharpur Live -  सोलापूर, दि. 28:- जिल्ह्यातील एकटे राहणारे वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक व निराधर व्यक्ती यांना हेल्पलाइन व भ्रमणध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून 111 ज्येष्ठ नागरिकांना घरपोच वैद्यकीय सेवा व जीवनाश्यक वस्तू…

स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड ड्रग डिस्कवरी” आधारित ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स सुरू

Pandharpur Live -  11 हजार विद्यार्थी व प्राध्यापकांनी घेतला सहभाग पंढरपूर -सध्या करोना महामारीच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण देशातील शैक्षणिक संस्था बंद असताना विद्यार्थी व प्राध्यापक वर्गासाठी स्वेरीच्या कॉलेज ऑफ फार्मसीकडून ऑनलाईन…

पंढरपूर शहरातील प्रमुख भाग झाला सील… नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Pandharpur Live -  काल पंढरपूर शहरातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर प्रशासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.  शहरातील ते कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण विलगीकरण कक्षात ठेवले होते परंतु…

पंढरपूरकर चिंता वाढली…. काळजी घ्या… पंढरपूर तालुक्यातील रुग्ण संख्या वाढली… पंढरपूर शहर, उपरी, गोपाळपूर व करकंबमध्ये आढळले नवीन रुग्ण

Pandharpur Live -          कोरोनापासुन दुर असलेल्या पंढरपूर तालुक्यात सर्वप्रथम उपरी येथून कोरोनाचा शिरकाव होण्यास सुरुवात झाली. तेंव्हाच मोठ्या शहरातून व बाहेरगावाहून आलेल्या लोकांमुळे पंढरपूर शहर व…

बीड जिल्हा – हाळंब, कारेगांव व बारगजवाडी येथे कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ संचारबंदी लागू-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Pandharpur Live -  बीड, दि.27:- हाळंब येथे 2, कारेगांव येथे 1 व बारगजवाडी येथे 2 कोरोना विषाणूचे लागण (COVID-19 Positive) झालेले  रुग्ण आढळून आले आहे, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन…

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंढरीतील पत्रकारांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या प्राणरक्षक आयुर्वेदीक काढ्याचे वाटप… आयुर्वेदीक वैद्य डॉ.आबासाहेब रणदिवे यांचा स्तुत्य उपक्रम

 Pandharpur Live -  आज पंढरपूर पत्रकार भवनमध्ये रोगप्रतिकारक, शक्तीवर्धक अशा प्राणरक्षक काढ्याचे नि:शुल्क वाटप पंढरीतील पत्रकार बांधवांना करण्यात आले. श्रीविश्‍वरंग आयुर्वेद, पंढरपूर चे वैद्य डॉ.आबासाहेब रणदिवे यांनी या काढ्याची निर्मिती…